Skip to main content

Posts

Featured

हस्तमैथुन करण्याची काय आहे मर्यादा ? जाणून घ्या !

हस्तमैथुन करण्याची काय आहे मर्यादा ? जाणून घ्या ! Dont touch hear                    Dont click hear आपल्यापैकी प्रत्येकालाच हा प्रश्न नेहमीच पडतो की नेमकी हस्तमैथुन करण्याची मर्यादा काय आहे? तर यावर उत्तर आहे हस्तमैथुन करायला कुठलीच ठराविक मर्यादा नाही ते व्यक्ती व त्या व्यक्तीच्या प्रकृतीवर अवलंबून असते की तो किती हस्तमैथुन करण्याची क्षमता बाळगतो. काही लोक रोज हस्तमैथुन करतात काही लोक आठवड्यातून तर काही लोक महिन्यातून एकदा करत असतात परंतु डॉक्टरांच्या मते आठवड्यातून तीन वेळा हस्तमैथुन करण्यास काहीच हरकत नाही फक्त प्रकृतीची काळजी घेतली गेली पाहिजे. पण जर एखाद्याला प्रमाणापेक्षा जास्त हस्तमैथुन करण्याचे व्यसन असेल तर ते मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या अपायकारक ठरू शकते त्यामुळे आपली क्षमता ओळखूनच आनंद घ्या १) लैंगिक तणाव नष्ट करायला मदत –  जगभरातील हेल्थ रिपोर्ट्सचा अभ्यासात असे समोर आले आहे की हस्तमैथुन लैंगिक तणाव नष्ट करायला मदत करते हेल्थ प्रोफेशनल्सच्या माहिती नुसार आपल्या लैंगिक अवयवांना स्पर्श करणे ही खूप साधार...

Latest Posts